deAsra’s One-day Workshop on Finanacial Management to become a Successful Entrepreneur

0
574

On Friday, deAsra Foundation organized one day workshop on ‘Small Business Financial Management’ for new & existing entrepreneurs at S M Joshi Auditorium, Pune. The workshop was held for the entrepreneurs who are looking for the guidance in how to grow business by managing financial management & its importance.

deAsra is known for giving a hassle free approach to upcoming businesses by giving them a mentor to guide through the entire process flawlessly.

Mr. Sudhir Gijare, retired Deputy General Manager of State Bank of India, with an experience of 40+ years in Financing SME’s, risk management etc. guided the attendees. He quoted that “Entrepreneurs need to keep a close check on their expenses without affecting customer satisfaction”

Along with deAsra Foundation’s Mr. Prakash Agashe also stated that, “Strong financial literacy and management is a key skill for any successful entrepreneur to ensure the sustainable development of scalability of a business.”

The workshop touched upon financial management and moved on to financial strategies for growth, financial planning, cash flow management, risk management and resource management.
The workshop helped participants to interpret and understand financial and economic data to support the key management tasks of planning, decision- making and creating value within the business and how to assess the risks and opportunities using financial data.

The workshop which was also attended by Mr.R R Shantapaa, Mr. Onkar Kumar, Mr.Shashikant M Choudhari, Mr.Anil Sawant, Mr.Amit Anand, Mr.Nitin Bhargave Chief Manager Lavale, Mr Rajesh Kumar Baitha, and Mr Umesh Joshi all from Bank of Maharashtra.

The workshop received a huge response and was attended by 100+ businessmen, who benefitted from the valuable insights which were shared by experts.

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आर्थिक व्यवस्थापनावर देआसराची एकदिवसीय कार्याशाळा संपन्न

देआसरा फाऊंडेशनने एस एम जोशी सभागृह, पुणे येथे लघुउद्योजकांसाठी ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत व्यावसायिकांना लघु उद्योग वाढीसाठी आथिर्क व्यवस्थापन व त्याचे महत्त्व या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
देआसरा आगामी व्यवसायांमध्ये संपूर्ण प्रक्रियेद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्याकरता व्यवसायात अडथळा-मुक्त दृष्टिकोन देण्यासाठी प्रसिध्द आहे.

४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहा व्यवस्थापक अधिकारी वरिष्ठ अधिकारी श्री. सुधीर गिजरे जे देआसरामध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्धृत केले की “नवउद्योजकांनी ग्राहकांच्या सेवा आणि समाधानावर परिणाम होऊ न देताही आपल्या वैयक्तित खर्चाचा ताळेबंद ठेवणे आवश्यक आहे. देआसरा फाऊंडेशनच्या श्री. प्रकाश आगाशे म्हणाले की, “एखाद्या व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी यशस्वी उद्योजकाने कठोर आर्थिक साक्षरता आणि व्यवस्थापन ही प्रमुख कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.”

कार्यशाळेमुळे आर्थिक व्यवस्थापनासाठी मदत झाली आणि विकास, आर्थिक नियोजन, रोख प्रवाह व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आणि संसाधन व्यवस्थापन यासाठी आर्थिक धोरणांकडे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळाले.

कार्यशाळेत सहभागी होणा-या व्यवसायात नियोजन, निर्णय घेण्याचे मूल्य आणि मूल्य निर्माण करण्याच्या महत्वाच्या व्यवस्थापनात्मक बाबींचे समर्थन करण्यासाठी आणि जोखीम आणि संधींचे मूल्यांकन करण्यासाठी या वित्तीय माहितीची मदत मिळाली.

या कार्यशाळेत बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री आर.आर.शांताप्पा , श्री ओंकार कुमार, श्री.शशिकांत एम चौधरी, श्री.अनिल सावंत, श्रीमंत आनंद, श्री. नितीन भार्गवे
मुख्य प्रबंधक श्री. लवाळे , श्री. राजेश कुमार बैठा , आणि श्री. उमेश जोशी यांची उपस्थिती होती तसच शंभरहून अधिक उद्योजकांनी या कार्यशाळेद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त केले. भविष्यात अनेक यशस्वी नवउद्योजक या कार्यशाळेद्वारे घडतील असा आशावाद कार्यशाळेला उपस्थित असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केला आहे.